Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार;आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याची ग्वाही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/03/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
वंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार;आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याची ग्वाही


जळगाव- राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार नूतन जिल्हाध्यक्षा वंदना अशोक चौधरी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयात स्वीकारला.
जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त सक्षम महिलांना संधी देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा दौऱ्यात चाचपणी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मु्त्यू झाला. या महामारीत अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्यावर अचानक कुटुंबाची मोठी जबाबदारी आली. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाची वाताहात होत आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने या विधवा महिलांना तत्काळ मदत करावी. त्यांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी प्राधान्याने विशेष योजना जाहीर करावी. त्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी. त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करात सवलत मिळावी. त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा. त्यांना रेशनचे पिवळे कार्ड व इतर सवलती देण्यात याव्या, या विषयी वरिष्ठ पातळीवर प्रयत्नशिल आहे, अशी ग्वाही वंदना चौधरी यांनी दिली.
पक्ष संघटनाच्या दु्ष्टीने लवकरच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर राहील. शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा, त्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचेही चौधरी यांनी नमूद केले.
या वेळी मंगला पाटील, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, संजय माळी, शकिला तडवी, कळमसरा येथील नूतन सरपंच व शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post

डॉ.भास्कर खैरे यांना “शावैम” मधून निरोप

Next Post
डॉ.भास्कर खैरे यांना “शावैम” मधून निरोप

डॉ.भास्कर खैरे यांना "शावैम" मधून निरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d