Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी टी.आर.पाटील विद्यालयात आषाढ़ी एकादशी वारी संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वडजी टी.आर.पाटील विद्यालयात आषाढ़ी एकादशी वारी संपन्न

वडजी/भडगांव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रिडा विभाग आदेशान्वये समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय,इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आषाढ़ी एकादशी वारीचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक,व्यवहारिक कौशल्य विकसित व्हावे.दिव्यांग बालकांचा आत्मविश्वास विकसित व्हावा या उद्देशाने जनजागृती वारकरी दिंडीत विद्यार्थी-विद्यार्थिनीं विट्ठल-रुख्मीणी,वारकरी वेशभूषा करून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत सहभागी झाले होते.

मुख्याध्यापक डी.डी.पाटील,मा.प्र.मुख्याद्यापक बी.वाय.पाटील,पो.पा.के.ए.मोरे,जेष्ठ शिक्षक ई.एम.पाटील,सहशालेय सांस्कृतिक प्रमुख़ एस.जे.पाटील,नियोजन समिती अध्यक्ष जे.एच.पवार,वर्ग शिक्षकांसह सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.सदर उपक्रमास चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशीसो,विस्ताराधिकारी गणेश पाटीलसो,केंद्रप्रमुख संजय न्याहिदेसो,रविंद्र सोनवणेसो यांचे मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

Next Post

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा

Next Post
वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d