Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा

जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक 20/7/21 वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी CBSC इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगाव येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या प्रांगणात सुंदर असे देखावे करण्यात आले होते.
सर्व प्रथम शाळेचे संस्था अध्यक्ष श्री. नरेंद्र मोदी व मुख्याध्यापाक श्री. आशिष अजमेरा, सौ. विनिता खडसे यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणीची पूजा करण्यात आली.

ऑनलाईन माध्यमाने हा सर्व कार्यक्रम पार पडला यात रुख्मिणी परा खारोळे, नुपूर नारखेडे, निधी शिंदे व विठ्ठल मंथन पवार, कुशल गंधाली, सर्वेश गिते व वासुदेव मोरया बाविस्कर हे होते कार्यक्रम चे आयोजन वर्धमान स्कुलचे सर्व शिक्षक व सहकारी यांनी यशस्वीरित्या पार पाडला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वडजी टी.आर.पाटील विद्यालयात आषाढ़ी एकादशी वारी संपन्न

Next Post

तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post
तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

तऱ्हाडीच्या वृद्धावर म्युकरमायकोसिसची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo