Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी टी .आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वडजी टी .आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न

भडगाव – (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत वडजी येथील टी.आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे २१ जून रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सुरूवातीला योग दिनानिमित्त गावात मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली.योगाचे महत्व पटवून देण्यासाठी मुलांनी घोषणा दिल्या .

यानंतर प्राचार्य ए .एस.पाटील यांनी प्रास्ताविकातुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत होत असलेल्या योग दिवसाचे महत्त्व अतिशय सुंदर शब्दांत विषद केले,त्यानंतर प्रत्यक्षात विविध आसनांच्या प्रात्यक्षिकासोबत त्या आसनाने आपल्या जीवनात कसा लाभ होतो याचे स्पष्टीकरण देत उपशिक्षक राकेश पाटील सर यांनी प्रत्यक्षात योगासने करुन दाखविली. यावेळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी आणि विदयार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं योग दिनात योगासने करुन सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्राचार्य ए .एस. पाटील यांचे सह सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

योगेश पाटील यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मॅजिक आर्ट युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेट प्रदान

Next Post

भडगाव च्या सुपुत्राने जिंकले तब्बल साडे बारा लाख जिंकलेल्या रकमेतून भडगावात उभारणार अभ्यासिका

Next Post
भडगाव च्या सुपुत्राने जिंकले तब्बल साडे बारा लाख जिंकलेल्या रकमेतून भडगावात उभारणार अभ्यासिका

भडगाव च्या सुपुत्राने जिंकले तब्बल साडे बारा लाख जिंकलेल्या रकमेतून भडगावात उभारणार अभ्यासिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo