Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरसाडे ग्राम पंचायत सदस्य अपात्र;अतिक्रमण भोवले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा- (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरसाडे प्र. पा येथील ग्राम पंचायत सदस्य डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने त्यांच्या विरुद्ध पवन तुकाराम पवार यांनी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४(ज – ३) अन्वये केली होती.

सविस्तर वृत्त असे की, सन २०२१ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले होते. परंतु ते शासकीय जागेवर अतिक्रमण करुन वास्तव्य करित असल्याबाबत पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील पवन तुकाराम पवार यांनी दिनांक १३/०८/२०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी सो यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर गेल्या वर्षभरापासून कामकाज सुरू होते.

ग्रामपंचायत विवाद क्रमांक २५/२०२२ आदेश पारित दिनांक २९/०८/२०२२ रोजी कामकाज होऊन आदेश पारित करण्यात आला आहे, संबधित पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र. पा येथील ग्राम पंचायत सदस्य डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याचे निश्पन्न झाल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

सदर प्रकरणी अर्जदारांकडून ॲड. श्याम बी जाधव यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड. निरंजन ढाके व मिलींद सपकाळे यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ड्रायव्हिंग स्कुल च्या माध्यमातूनच कार शिका-ऍड जमील देशपांडे

Next Post

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

Next Post

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo