Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्ल्ड दलित आँर्गनाईजेशनच्या जिल्हाध्यक्ष पदी कुणाल मोरे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील कुणाल रावसाहेब मोरे यांची वर्ल्ड दलित आँर्गनाईजेशन महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय धोरणानुसार आपल्या कार्यक्षेत्रात संघटनेचा प्रचार प्रसार करुन अधिकाधिक दलित बांधवांचे संघटन उभारेल. संघटनेच्या माध्यमातून दलित बांधवाना उदभवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यास प्राधान्य देईल तसेच दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून संविधानातमक मार्गाने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असं त्यांनी पदाला उत्तर देताना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

मयूर वाघ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

Next Post

मयूर वाघ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo