Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाचन संस्कृती व्रुद्धिगंत करणार; नगर वाचन मंदिर चोपडा संचालक पदी डॉ. राहुल मयूर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
वाचन संस्कृती व्रुद्धिगंत करणार; नगर वाचन मंदिर चोपडा संचालक पदी डॉ. राहुल मयूर

जळगांव(प्रतिनिधी)- १२५ वर्षाची परंपरा असलेल्या नगर वाचन मंदिर संस्थेच्या संचालक पदी जळगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राहुल मयूर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

१५ ऑगस्ट १९८५ रोजी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. वी. वा शिरवाडकर,राम शेवाळकर, वसंत बापट, गो. नी दांडेकर, वसंत मराठे अशा दिग्गज साहित्यिकानी भेट देऊन चोपडा वासीयाना मार्गदर्शन केले आहे. वाचन आणि अध्यात्म अशी आवड असलेले डॉ. राहुल मयूर यांची संचालक पदी निवड झाल्याने हा वारसा पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीनंतर समाजात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

१९ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या अस्थीरोग तज्ञांद्वारे यशस्वी उपचार

Next Post

विकास आणि पर्यावरणाचा सांधा म्हणून ‘मित्रा’ काम करेल; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Next Post
विकास आणि पर्यावरणाचा सांधा म्हणून ‘मित्रा’ काम करेल; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

विकास आणि पर्यावरणाचा सांधा म्हणून ‘मित्रा’ काम करेल; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo