Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून दिली सर्वांना प्रेरणा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून दिली सर्वांना प्रेरणा

जळगांव – (प्रतिनिधी) – सत्यमेव जयते वेब न्युज चॅनल चे मुख्य संपादक श्री. दीपक सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त रेडक्रॉस रक्तकेंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी दीपक सपकाळे यांनी स्वतः रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले.

या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, चेअरमन श्री. विनोद बियाणी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष सांखला, पाटील धर्मार्थ दवाखाना चेअरमन श्री. अनिल शिरसाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल चौधरी, टेक्निशियन सौ सुनीता वाघ, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, कु. रोहिणी काळे उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान करून या जीवनदायी कार्यात सहभाग घेतला.
यात प्रामुख्याने करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे,दिव्यमराठीचे एरंडोल प्रतिनिधी संजय चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे,दिपक सपकाळे, रोहन महाजन,रोहित काळे,सुकलाल सुरवाडे, संघरत्न गायकवाड, किशोर माळी आणि इतर मित्र परिवार यांनी रक्तदान केले.यापुढे ही प्रत्येक वाढदिवसाला जास्तीत जास्त रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरित करून शिबीर आयोजन करण्याचा संकल्प श्री. दिपक सपकाळे यांनी व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पतीच्या तलाक च्या प्रयत्नाला दोन प्रकरणी मन्यार बिरादरी चा ब्रेक तर एका जोड़प्याचा अनोखा विवाह

Next Post

आपणच आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षा करून सामाजिक सलोखा निर्माण करा-प्रतापसिंग शिकारे

Next Post
आपणच आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षा करून सामाजिक सलोखा निर्माण करा-प्रतापसिंग शिकारे

आपणच आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षा करून सामाजिक सलोखा निर्माण करा-प्रतापसिंग शिकारे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo