Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा वंचित रेशन धारकांना मिळणार धान्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

वावडदा – (सुमित पाटील) – दि.१८/११/२०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कापडणे यांच्या सततच्या प्रर्यंतनांना यश येऊन यांनी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटिल ,जि.प.सदस्य श्री पप्पुभाऊ सोनवणे व तालुका पुरवठा अधिकारी जाधव साहेब व अव्वल कारकुन रेखा सावंत यांची भेट घेऊन गावातील राहिलेल्या ११४ केशरी कार्ड धारकांकरीता वाढिव रेशन पुरवठ्याची मागणी करुन सदर पुरवठा वाढवुन घेतला आहे.

पुढील ८ दिवसाच्या आत लाभार्थाना रेशनाचा लाभ मिळणार आहे तरी राहिलेल्या ईतर व्यक्तींनी चेतन कापडणे यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून ईतरही राहिलेल्या गावकर्यांना लाभ मिळवता येईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहीम राबवा – मा.पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

वावडदा जिल्हा परिषद शाळा चेअरमन पदि योगेश गोपाळ

Next Post

वावडदा जिल्हा परिषद शाळा चेअरमन पदि योगेश गोपाळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo