Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
“वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

“गावा -गावात वासुदेवांचा गजर : गुलाबराव पाटील यांचा प्रचाराचा नवीन फंडा !”

जळगाव/धरणगाव – (प्रतिनिधी) – जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ वासुदेवांचा रंगीबेरंगी फंडा आता गावोगावी गाजत आहे. “वासुदेव आला रे, वासुदेव आला!” या उत्साही गजरात, वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराची धूमधडाका उडवून दिला आहे.

हातात चिपळ्या, गळ्यात गजरा आणि मुखावर आत्मीयतेचा भाव, वासुदेवांचा ताफा प्रत्येक गावात थेट चौका – चौकात, घराघरात जाऊन प्रचार करत आहे. त्यांच्या गीतांमधून गुलाबभाऊंच्या विकासाचा व धनुष्यबाणाचा इतिहास उलगडत आहे.

वासुदेवांचा प्रचार फंडा म्हणजे शिवसेनेची आपुलकीची आणि हृदयाला भिडणारी प्रचार शैली आहे. “गुलाबराव पाटील म्हणजे ‘हक्काचा आपला माणूस’, तुमच्यासाठी उभा राहणारा नेता,” असा ठसा त्यांच्या गीतांतून उमटत आहे.

वासुदेवांचा आवाज, चिपळ्यांचा ताल आणि त्यांच्या उत्साही गजरामुळे गावा- गावात धनुष्यबाणाच्या प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वातावरण शिवसेनेच्या रंगात रंगले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

Next Post

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

Next Post
मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

मतदारसंघाच्या विकासासाठी आ. राजूमामांनी नेहमीच पुढाकार घेतला : विशाल त्रिपाठी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo