Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र युवा क्रीडा संचालन आयोजीत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिकतर्फे आयोजीत विभागीय कॅरम स्पर्धा नाशिक येथे १६ ऑक्टोबरला पार पडली. नाशिक, जळगाव, धुळे, नगर यासह पुणे विभागातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. जळगाव जिल्ह्यात १४ वर्षाखालील गटात विआन सुनील तलरेजा याने सहभाग घेतला होता. क्वाटर फायनल मध्ये विआन तलरेजाने साईल सोनवणे अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल याला नमविले. त्यानंतर सेमी फायनला सोहम तुषार पवार या नाशिकच्या खेळाडूला हरविले. यानंतर अंतिम सामन्यात बारयाल अली गुलाम अली मालेगाव याला नमवून विजेतेपद पटकाविले. शालेय स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लीक स्कूलचा विद्यार्थी विआन तलरेजा याला प्रिती जाजू, श्री. भूषण सर यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय विभागीय स्पर्धेत विजयी झालेल्या विआन तलरेजाची निवड रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेते योगेश धोंगडे यांनी प्रशिक्षण दिले. त्याच्या या यशाबद्दल जी. एच. रायसोनी पब्लीक स्कलूच्या क्रीडा शिक्षिका प्राजक्ता खलकर, आई राशी तलरेजा, वडील सुनील तलरेजा यांच्यासह नातेवाईंकानी कौतूक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या ! – डॉ. फडणवीस

Next Post

वनपाल वैशाली गायकवाड व खासगी इसमासह तिघांविरुद्ध ‘एसीबी’ची कारवाई

Next Post
वनपाल वैशाली गायकवाड व खासगी इसमासह तिघांविरुद्ध ‘एसीबी’ची कारवाई

वनपाल वैशाली गायकवाड व खासगी इसमासह तिघांविरुद्ध 'एसीबी'ची कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo