Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

जळगाव (दि.27) प्रतिनिधी- कोरोना सारख्या संकट काळातही माणूसकीचा दिवा तेवत राहावे यासाठी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी साकडे घालत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी आरास काव्यरत्नावली चौकात जैन इरिगेशनतर्फे साकारण्यात आली आहे.

जैन इरिगेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात सण, उत्सवाचा काळात सामाजिक संदेश देणारे सुविचार, सुशोभिकरण केले जाते. गणेशत्सवादरम्यानसुध्दा चौक सजविण्यात आला आहे. लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, कसबा गणपती, पेशवा गणपती या गणरायांच्या शाडू मातीच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती तेथे विराजमान करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांना बाप्पांचे दर्शन व्हावे या श्रध्देसह विद्युत रोषणाई सुध्दा करण्यात आली आहे. यासाठी पर्यावरणपुरक साहित्य वापरण्यात आले आहे. गजानना-गणनायका विनम्र वंदन तुजला करितो!, धन धान्य विपुल वृध्दीसह घडी पुन्हा स्थिर होवो!!, भोवतालच्या वेदनांचे ओरखडे मिटून जावो !, माणूसकीचा दिवा जगाच्या उंबरठ्यावर तेवत राहो!! हे प्रेणादायी विचार मनाला उभारी देणारे ठरत आहेत. काव्यरत्नावली चौकातील सजावट जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतुन कांताई कार्यालयातील सहकारी जगदिश चावला यांनी कलाकृतीची निर्मिती केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राहुल चौधरी आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्ड २०२०-२१ ने सन्मानित

Next Post

बोदवड ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लब च्या माध्यमातून 20 ऑक्सिजन युक्त बेड ची व्यवस्था

Next Post
बोदवड ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लब च्या माध्यमातून 20 ऑक्सिजन युक्त बेड ची व्यवस्था

बोदवड ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लब च्या माध्यमातून 20 ऑक्सिजन युक्त बेड ची व्यवस्था

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d