Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना बस सेवा सुरळीत होण्यासाठी आगार प्रमुखाना “मासू’ चे निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2022
in विशेष
Reading Time: 1 min read
आगार प्रमुखांना निवेदन देतांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे पदाधिकारी…

जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव शहरांमधील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात. सकाळी वेळेवर बस उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असून. विद्यापीठ हे शिक्षणाचे मुख्य केंद्र बिंदू आहे. पण बस सेवे अभावी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जळगाव येथुन सकाळी ९:३० वाजता एक बस व दुपारी १२:०० वाजता व संध्याकाळी परत येण्याकरीता ४:०० वाजता व ५:३० वाजता बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन विद्यापीठ कमेटीचे अध्यक्ष योगेश माळी यांच्या मार्फत करण्याली आहे.

आगार प्रमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देखील स्टुडंट्स युनियनच्या पदाधिकार्‍यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. निवेदन देते वेळी मासु जिल्हाअध्यक्ष रोहन महाजन, मासु विद्यापीठ कमेटी अध्यक्ष योगेश माळी, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख संघटक ऋतिक महाले प्रविण शिंदे हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रेडक्रॉसच्या सर्व दवाखान्यांमध्ये प्रज्ञा चक्षु बांधवांना विनामूल्य उपचार सुविधा मिळणार

Next Post

‘ वाचन करु या ‘ समृद्ध होऊया…

Next Post

' वाचन करु या ' समृद्ध होऊया...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo