Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना आ. किशोरआप्पा पाटील यांच्याकडुन “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
विद्यार्थ्यांना आ. किशोरआप्पा पाटील यांच्याकडुन “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

पिंपळगाव हरेश्वर येथे नूतन वास्तू उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आप्पासाहेब किशोर पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित “स्पर्धा परीक्षा सारथी”पुस्तके भेट देण्यात आली .

या कार्यक्रमास आमदार किशोरअप्पा पाटील ,माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, खासदार उमेश पाटील यांच्या सुविद्य पत्नी संपदा पाटील ,ीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, पाचोर्‍याचे प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल ,अमोल भाऊ शिंदे ,मधुभाऊ काटे, रत्नप्रभा पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र जाधव प्रा. राजेंद्र चिंचोले, प्राचार्य प्रमोद महाजन, पी एस पाटील , एस टी गीते ,शालिग्राम मालकर नितीन तावडे ,उद्धव मराठे ,डॉ. भरत पाटील ग्राम विकास मंडळाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते .पुस्तक वितरण कार्यक्रमाचे नियोजन गजुभाऊ पाटील, प्रा प्रशांत चौधरी ,मिलिंद पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रावेर-पुणे रेल्वे सेवा व अन्य मागण्यासाठी रेल्वे विभागाने लक्ष द्यावे;”जनरल तिकीट सुरू करा-प्रशांत बोरकर यांची मागणी”

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Next Post
डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo