Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; UGC ने जाहीर केली शिष्यवृत्ती…अर्ज प्रक्रिया सुरू…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

न्युज नेटवर्क – सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत असते त्याचप्रमाणे आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून चार शिष्यवृत्ती योजनांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली (UGC Scholarship 2022) आहे. पात्र उमेदवार UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

ईशान्य क्षेत्रासाठी यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती, यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी), विद्यापीठ रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती, एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती अशा स्कॉलरशिप्स जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया या स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा आणि यासाठी आवश्यक पात्रतेविषयी…

जाहीर झालेल्या 4 स्कॉलरशीप –
यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती
यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी)
युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती
एससी (SC), एसटी (ST) विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती

जाणून घ्या स्कॉलरशिपविषयी– (UGC Scholarship 2022)

  1. UGC PG इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी) (UGC PG Indira Gandhi Scholarship)

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022

आवश्यक पात्रता –

ज्या मुलींनी यूजीसी मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठांमध्ये पीजी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम – ₹36,200 प्रतिवर्ष

  1. युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी यूजीसी पीजी शिष्यवृत्ती (UGC PG Scholarship for University Rank Holders)

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022

पात्रता – विद्यापीठाच्या पदवी स्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक धारक आणि कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश.

शिष्यवृत्तीची रक्कम – ₹3,100 प्रति महिना

  1. एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022

आवश्यक पात्रता – SC, ST विद्यार्थी UGC मान्यताप्राप्त संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम घेत आहेत.

शिष्यवृत्तीची रक्कम – ME/MTech साठी दरमहा ₹7,800 आणि इतरांसाठी ₹4,500.

  1. UGC इशान उदय शिष्यवृत्ती (UGC Ishan Uday Scholarship)

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022

आवश्यक पात्रता – ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांमधून वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही.

शिष्यवृत्तीची रक्कम – सामान्य पदवी अभ्यासक्रमांसाठी दरमहा ₹5,400 आणि तांत्रिक/वैद्यकीय/व्यावसायिक/पॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी ₹7,800 दरमहा

अर्ज करण्यासाठी लिंक –
UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसातही जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

धक्कादायक;भेसळयुक्त ४००० हजार लिटर दुध जप्त…

Next Post

धक्कादायक;भेसळयुक्त ४००० हजार लिटर दुध जप्त...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo