Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MPSC ची परीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन पेपर नंतर घेणार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/01/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- दि.२३ जानेवारी २०२२ रोजी आपल्या महाविद्यालयाचे पदव्युत्तर विद्यार्थ्याचे (कला शाखेचा )पेपर आपण आयोजन केलेल आहे. तसेच त्याच दिवशी राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांचा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी आयोजन करण्यात आलेले होते.

तरी महाविद्यालयाचे तसेच आयोगने एकाच दिवशी आयोजन केल आहे. यामधे विद्यार्थ्याना दोन्ही पैकी एका परीक्षा देण्याच मुभा होती तरी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन पदाधिकाऱ्यांनी कॉलेज चे प्राचार्यांची भेट घेतली व विद्यार्थीहित समोर ठेवून सर्व विद्यार्थ्यासाठी एम.ए.च्या त्यादिवशी होणारी परीक्षा पुढे ढकण्यात याव्या अन्यथा राहिलेल्या विद्यार्थ्यांनच्या परीक्षा नंतर घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ने केलेली होती.

तरी प्रा.भारंबे यांनी ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनचे कुठलेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. ह्या पार्श्वभूमीवर कॉलेज कडून सोमवारी एक गुगल फॉर्म प्रसारित केला जाणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरून तो फॉर्म भरावा व ह्या विद्यार्थ्यांनची परीक्षा महाविद्यालय नंतर घेणार आहे.हे ही कॉलेज कडून सांगण्यात आले. ह्या वेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, पवन पाटील, भावेश पाटील, ऋषिकेश देशमुख उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

या… महिलांनाही मिळणार रेशन कार्ड

Next Post

आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo