Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकारी यांच्या कडून सत्कार”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
“विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकारी यांच्या कडून सत्कार”

जळगाव-(प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 SWEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी सरांनी नियुक्त केलेले ऑयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या म़तदार संघात प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्री आयुष प़साद यांनी मदन रामनाथ लाठी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ऑयकॉन & पत्रकार बंधु यांचा यांचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यात प्रामुख्याने वादनगरी ग्राम पंचायती ने १००% मतदान करण्याचा निर्धार आणि तास ठराव केला , ती ग्रामपंचायत राज्यात दुसरी आहे , आवर & खेडी खुर्द गावात मतदान जनजागृती केली त्याबरोबर रोज विविध ठिकाणी मतदानाचे महत्व सांगून शपथ देत आहे. त्यात प्रामुख्याने जैन इरिगेशन सिस्टिम लि , जैन फार्म फ्रेश लि मधील विविध,ओरिएंट सिमेंट, नशिराबाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , मणियार कॉलेज , आय एम आर कॉलेज, के सि इ इंजिनीरिंग & मॅनॅजमेण्ट कॉलेज , औद्योगिक वसाहतीतील लीग्रँड, सुप्रीम इंडस्ट्रीज , गाडेगाव , माहेश्वरी समाज शहर& तहसील , प्रजापिता ब्रह्माकुमारी सेन्टर ( सोबत रांगोळी द्वारे जनजागृती चे मार्गदर्शन केल्याने . प्रजापिता सेन्टर ने रांगोळी द्वारे जनजागृती केली) , जळगाव भुसावळ रेल्वे स्टेशन , डा आंबेडकर उद्यानातील हास्य परिवार, हरी ओम ग्रुप रिंग रोड, बहिणाबाई उद्यानातील योग ग्रुप, भाऊंचे उद्यानातील योग ग्रुप, वरिष्ठ नागरिक चैतन्य ग्रुप, माहेश्वरी वरिष्ठ नागरिक, रोटरी मिडटाऊन, जिल्हा न्यायालयातील वकील चेंबर असोसिएशन , जामनेर तालुक्यातील महिला बचत गट , नेरी येथील मोहिनी हॉटेल , सकाळ राजस्थानी समाज , पिंप्राळा रोड वरील भाजी विक्रेता , पेट्रोल पंप, बजरंग बोगद्या जवळील गणेश डेअरी , ज्युस सेन्टर , प्रेसिडेंट हॉटेल मध्ये सप्तरंग न्युज चॅनेल येथे मराठी सिने अभिनेता विजय पाटकर यांचे सोबत , असे विविध ठिकाणी मतदान जनजागृती केलेली आहे

जळगाव जिल्हा मतदारसंघासाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे या साठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारे जनजागृती करीत असल्याने

जनजागृती सोबत शपथ दिली. या आगळ्यावेगळ्या जनजागृती बदल मदन लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन! प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

पशुगणनेस २५ नोव्हेंबर पासून जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

Next Post
पशुगणनेस २५ नोव्हेंबर पासून जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

पशुगणनेस २५ नोव्हेंबर पासून जळगाव जिल्ह्यात प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo