Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विधी सेवा व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक साक्षरता दिवस’ निमित्त कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

चाळिसगांव – (प्रतिनिधी) – माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि.०८/०९/२०२२ रोजी ‘जागतिक साक्षरता दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव श्री.एस.डी.यादव यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.

सदर शिबीरात अॅड. श्री. भागवत के. पाटील अध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. अॅड. सौ. माधुरी बी. एडके, सचिव तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘जागतिक साक्षरता दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अॅड. कु. कविता शिरसाठ सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘सार्वजनिक सेवा आणि जागरुकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्र.अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव श्री.एस.डी.यादव यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक साक्षरता दिवस’, ‘सावर्जनिक सेवा आणि जागरुकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. श्री. मयुर एल. कुमावत सहसचिव तालुका वकील संघ चाळीसगाव यानी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच सदरील कार्यक्रमास श्रीमती एस.आर.शिंदे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव, श्री. ए.एच.शेख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव, तसेच वकील संघातील सन्मानीय सदस्य उपस्थित होते.

तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार,व.लिपीक, श्री.डी.टी.कु-हाडे, श्रीमती. एच.डी.गोल्हार, श्री. किशोर पाटील, श्री, डी.जी. डिगराळे, श्री. व्ही. के. बच्छाव, श्री. सचिन पाटील, श्रीमती. किरण जावळे यांनी पाहिले. अॅड.श्री. संदिप जी. सोनार उपाध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगांव यांनी सर्व प्रमुख अतिथी, मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo