Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विनाअनुदानित शाळा,महाविद्यालयांना 20 टक्‍के अनुदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

राज्य मंत्रीमडळाच्या बैठकीतील निर्णय

मुंबई -(प्रतिनिधी)- राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्षकांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विनाअनुवादित शाळा आणि महाविद्यालयांना 20 टक्‍के अनुदान देण्यात येणार असल्याचा महत्वपुर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ज्या शाळांना 20 टक्‍के अनुदान दिले आहे त्यांना आता 40 टक्‍के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

दरम्यान, सरकारने लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचे आंदोलक शिक्षकांनी भूमिका घेतली आहे. तर विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेची आपण प्रतिक्षा करू असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी म्हटले आहे. गेल्या 24 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानाव कायम विनाअनुवादित शाळा कृती समीमीच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत 100 अनुदान देण्यात येणार असे लेखी आश्‍वासन देण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असे शिक्षकांनी म्हटले होते. याच आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने आज निर्णय घेतला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आझाद मैदानावर आंदोलकांवर लाठीमार;जखमींमध्ये जळगावातील शिक्षकाचा समावेश

Next Post

ॲक्सिस बँक प्रकरण;ईडीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात लेखी तक्रार

Next Post

ॲक्सिस बँक प्रकरण;ईडीकडे मुख्यमंत्र्यांविरोधात लेखी तक्रार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo