Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विभागीय बॉक्सींग स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या तिघांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
विभागीय बॉक्सींग स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या तिघांची निवड

भडगाव-(प्रतिनीधी) – येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.संस्था, भडगाव, संचलीत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सींग स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलांच्या गटात दिपक महाजन (५५ कि.ग्रॕ.प्रथम) तर मुलींच्या गटात प्राजक्ता जोशी(४५ कि.ग्रॕ.प्रथम) व वैशाली कोळी (53 कि.ग्रॕ.प्रथम) यांनी अंतिम सामन्यांपर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत यशस्वीपणे कामगिरी पार पाडत विजयी होत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, आर.एस.कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.  यशस्वी खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,चेतन भोसले,राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नशिराबाद मधील वार्ड क्र ४मध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आजारात वाढ

Next Post

राज्य अजिंक्यपद योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन चा संघ रवाना

Next Post

राज्य अजिंक्यपद योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन चा संघ रवाना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo