Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विशाल बागुल यांची वंचित बहुजन आघाडीच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
विशाल बागुल यांची वंचित बहुजन आघाडीच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड

पाचोरा(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल तात्या बागुल नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशाल बागुल यांनी वंचित बहुजन आघाडीचे काम करत असताना पक्षाच्या आदेशानुसार पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यामुळे विशाल बागुल यांची निवड तालुकाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.

या पुढेही वरीष्ठांच्या आदेशाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करेन तसेच गावा गावात नव्याने वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या शाखा स्थापन करुन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन विशाल बागुल यांनी निवडीबद्दल बोलतांना दिले. त्यांच्या निवडीबद्दल मित्र परिवारासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर

Next Post

हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे उद्यापासून मेहरुणमध्ये आयोजन; नामांकित कीर्तनकारांचे विचार ऐकण्याची भाविकांना पर्वणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo