Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विश्वासराव फाउंडेशनतर्फे पोस्टमन लोकांचा सत्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर : सामाजिकतेचे भान ठेवून विश्वासराव फाउंडेनतर्फे अमळनेर पोस्ट कार्यालयातील पोस्टमन लोकांचा सत्कार करण्यात आला तर अपंग व गरजुंना सायकल तसेच संगणक संच वाटप करण्यात आले.

मराठा मंगल कार्यालयात २८ रोजी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, प्रमुख पाहुणे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, मनसे तालुकाध्यक्ष अधिकराव पाटील, युनिट हेड तथा पत्रकार रवींद्र मोरे, विश्वासराव फाउंडेशनचे चेअरमन अतुल शिसोदे, प्रविण पाटील, प्रदिप पाटील आदींनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमात सब पोस्टमास्टर एन. एस. शेख यांच्यासह १३ पोस्टमन लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच उमेश भदाणे व सचिन कोळी या अपंग बांधवांना सायकल देण्यात आल्या तसेच संदेश शिंदे व प्रांजल वसईकर यांना संगणक संच देण्यात आले. यावेळी संस्थेच्या मेडरिच हेल्थकेअर या प्रकल्पाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे जपलेले सामाजिक भान लक्षात घेता आयोजित उपक्रमाचे डॉ. अनिल शिंदे आणि पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले तर आभार रवींद्र मोरे यांनी मानले.  

कार्यक्रमाचे उदघाटन करताना डॉ. अनिल शिंदे, जयपाल हिरे व आदी मान्यवर
Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर

Next Post

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Next Post
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo