Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विस्डम इंग्लिश मिडी.स्कुल च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांचा जोरदार प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
विस्डम इंग्लिश मिडी.स्कुल च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांचा जोरदार प्रतिसाद

फैजपूर – (प्रतिनिधी) – येथील मुकाबला मायनॉरिटी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी संचलित विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल चे 2019 – 20 चे स्नेहसंमेलन ला विद्यार्थी पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद देशभक्तीपर गीतांनी वेगळे उपस्थितांचे लक्ष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक हे होते याप्रसंगी देशप्रेम, धार्मिक, व मोबाईल गैर वापर , शिक्षणाचे महत्व, नाटिका सादरीकरण झाले एकूण 32 गाण्यांचा समावेश करण्यात आला होता.

याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ही शाळा उत्तम प्रतिसाद देत आहे याची मुक्तकंठाने स्तुती केली तसेच आपल्या कलागुणांना जोपासत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात अग्रेसर होत देशाचे नाव रोशन करावे असे मार्मिक आवाहन या प्रसंगी केले याप्रसंगी सभा मंचावर उपस्थित माजी गफ्फार मलिक ,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, महसूल मंडलाधिकारी जेडी बंगाळे, फौजदार विजय पाचपोळे, उपनगराध्यक्ष रशिद तडवी ,काँग्रेस गटनेता कलीम खान मणियार ,जळगाव बी एड कॉलेज मुख्याध्यापक, शेख मेम्बर जलील मेम्बर युनूस हाजी सतार बशारत सर सय्यद असगर इरफान सेठ, हसन ठेकेदार, गुलाब ठेकेदार, जफर मेंबर, इरफान मेंबर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अनवर खाटीक, अमिनोदीन साहेब नशिराबाद गणेशगुरव मुख्याध्यापक आंबिद मलक समाजसेवक शाकिर मौलाना यासह सर्व उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला उपस्थित विद्यार्थी पालकांना प्रकाश वानखेडे , जे डी बंगाळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शबनम मिस यांनी तर सूत्रसंचालन मलक आबीद सर ,सिफानाज मलक व अरबाज खान तसेच आभार संस्थाध्यक्ष मलिक शरीफ सर यांनी केले याप्रसंगी नगरसेविका साईमा बी आबीद मलक, नाफिसाबी शेख इरफान,शाहीन परवीन खान,पत्रकार मलक शाकिर मुसा,संजय सराफ,प्रा उमाकांत पाटील,सलिम पिंजारी,फारुख मणियार,समीर तडवी, रवींद्र कोलते,निलेश फिरके, आवेश भांजा , मुदतसर नजर, वसीम जनाब यासह विध्यार्थी पालक, समाज सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शबनममिस, जाबीर मलक, साजिद सर, जावेद सर , हसिम सर , जाकिर सर , जावेद सर, सुमैया मिस, सना मिस, उजमा मिस, इरमखान, आयशा मिस, सुरया मिस, आदींनी अथक परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सत्यशोधक पद्धतीने विवाहसोहळा उत्साहात संपन्न

Next Post

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जि. प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आशा दिन साजरा

Next Post

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व जि. प.जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आशा दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo