Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वीज दर सवलत अर्ज नोंदणीस 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वीज दर सवलत अर्ज नोंदणीस 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यास आता 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून संबंधित यंत्रमाग घटकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर 31 डिसेंबर, 2020 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक होते. तथापि, यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 27 अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीनंतर संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर केला नाही, तर त्यांची वीज दर सवलत बंद करण्यात येईल, असेही श्रीमती उगले यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संशोधक, तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Next Post

मानसी शर्मा यांना आयकॉनिक ग्लॅमर फॅशन आयकॉन 2021 अवार्ड

Next Post

मानसी शर्मा यांना आयकॉनिक ग्लॅमर फॅशन आयकॉन 2021 अवार्ड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d