Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वेब & डिजीटल मिडीया यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
वेब & डिजीटल मिडीया यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न

आज वेब & डिजीटल मिडीया ची पाचोरा शहर आणि तालुका संपादक यांची बैठक उत्साहपुर्ण वातावरणात बहुळा धरणाजवळ संपन्न झाली

सर्वांनी एकजुटीने काम करायचे आणि आगामी काळात संघटनेचे ध्येय धोरण आणि विविध कार्यक्रम ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे):
अनेक दिवसांपासुन संघटनेची बैठक झालेली नव्हती पण सर्वांची इच्छा असल्याने अजयकुमार जैस्वाल यांनी बैठकीचे आयोजन आज कृष्णा सागर ( बहुळा धरणाजवळ ) करण्यात आले होते.पाचोरा शहर तालुका वेब & डिजीटल मिडीया चे सर्व संपादक यांनी एकत्रित येत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तब्बल तीन तास बैठक चालली आणि सविस्तर चर्चा झाली.

सर्वांनी एकजुटीने कार्य करून आगामी काळात विविध उपक्रम राबवण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या सर्वांचे मते आणि भावना समजुन घेतल्या.

यावेळी संघटनेत कोणकोणते उपक्रम आगामी काळात राबवणार आहे याची माहिती अजयकुमार जैस्वाल यांनी दिली तर सर्व समंतीने ठेवलेले सर्व विषय सर्वानुमते पारीत झाले.

यावेळी योगेश पाटील सर व ईश्वरभाऊ चोरडीया, दिलीप जैन यांनी मार्गदर्शन केले. तर बैठकीत सर्व दिशा आणि कामकाज ठरवण्यात आले.

लवकरच पुढील बैठकीत उर्वरीत विषय घेण्यात येतील.

बैठकीला -योगेश पाटील- संपादक झेप इंडिया यांनी सहकार्याची भावना बोलुन दाखवली.

यावेळी ईश्वरभाऊ चोरडिया- संपादक जेबीएन महाराष्ट्र
दिलीप जैन – संपादक सत्यजीत न्युज ,
रविशंकर पांडे – संपादक आरव्हिआर न्युज,
दिनेश चौधरी – संपादक दिशा न्युज,
नरसिंह भुरे – संपादक आरोग्यदुत न्युज,
दिलीप पाटील- संपादक ट्रेन लाइव न्युज-
निलेश पाटील- संपादक – ग्राम महाराष्ट्र न्युज
प्रमोद बारी- संपादक जनलक्ष्य न्युज-
चंचल सोनार- संपादक साक्ष न्युज-
दिपक मुलमुले – संपादक न्युज
दिपक गढरी – सी एन आय महाराष्ट्र
छोटुभाऊ सोनवणे – संपादक
सचिन चौधरी – संपादक लोकनायक न्युज
गौरी सोनार- साक्ष न्युज
चंदु खरे- संपादक
इश्वर खरे,अतुल माळी,गजानन श्रीसागर,स्वप्नील कुमावत –

तर आजच्या बैठकीत काही वैयक्तिक कारणास्तव उपस्थित न राहिल्याने त्यांनी फोन करून सर्व विषयांना खालील संपादक यांनी पाठींबा दर्शविला.
प्रविणभाऊ ब्राम्हणे- संपादक पिबीसी मातृभुमी,राजुभाऊ धनराले – संपादक आर के न्युज,
प्रमोद पाटील सर -केसरीराज लाइव, अमोल प्रभाकर झेरवाल – संपादक रत्नाप्रभा न्युज, दिलीप परदेशी- संपादक झुम मराठी न्युज-संदिप मराठे – जनलक्ष्य कार्यकारी संपादक,चिंतामन पाटील,फकिरचंद पाटील इंडिया आप तक,बंडु सोनार- संपादक तालुका माझा यांचा पाठींबा होता. बैठक यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी अनमोल सहकार्य दिले. प्रास्ताविक अजयकुमार जैस्वाल यांनी तर आभार संजय पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्रीमती धिरजदेवि उंत्तमलाल जैस्वाल ग्रा. बि. शे. स. पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Next Post

ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post
ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo