Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वेब मीडिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गर्जा महाराष्ट्र चॅनलचे अनिल महाजन यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई : वेब मीडिया, टीव्ही जनर्लिस्ट, असोसिएशन विधिमंडळ व मंत्रालय मुंबई ची मंत्रालयात व विधान भवन येथे स्थापना करण्यात आली असून यासाठी  सन २००४ पासून पत्रकारिता क्षेत्रात अथक परिश्रम घेणारे निर्भीड पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

या असोसिएशन मध्ये महाराष्ट्रातील मंत्रालयात व विधीमंडळ येथे नियमियत वृत्तसंकलन करणारे विविध जिल्ह्यातील ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या अधिस्वीकृती एकूण ०९ पत्रकारांचा संचालक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता पर्यंत ऑनलाईन मीडियासाठी अधिकृत कुठलीही संघटना नसून जेष्ठ पत्रकार श्री.अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते महाजन यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
यावेळी मंत्रालय माहिती जनसंपर्क महासंचलनाय चे महासंचालक  दिलीप पाढंरपट्टे  व संचालक आंबेकर यांनी अनिल महाजन व इतर सदस्य यांचे अभिनंदन केले धर्मादाय आयुक्त यांनी नोंदणीकृत वेब मीडिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन विधिमंडळ व मंत्रालय या नावाचे अधिकृत सर्टिफिकेट दिले आहे. लवकरच मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थित राज्यसरकारने वेब मीडियासाठी पॉलिसी तयार करावी ही मागणी आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तसेच सर्व नवनियुक्त सदस्य यांचा एक अभिनंदन सोहळा कार्यक्रम मंत्रालय येथे लवकरच  आयोजित करण्यात येणार असल्याचे  महाजन यांनी सांगितले तसेच मंत्रालय व विधानभवन येथील पत्रकारासह  राज्यभरातील वेब मीडियाच्या (पोर्टल) च्या संपादक व पत्रकार यांच्या पाठीशी भक्कम पणे ही असोसिएशन उभी राहील व अध्यक्ष म्हणून माझा सर्व पत्रकारांना पाठींबा राहील असे अनिल महाजन यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पत्रकारांना मोफत हेल्मेट ६ फेब्रुवारी रोजी होणार वाटप

Next Post

सह्याद्री प्रतिष्ठान शिवरथ यात्रेसाठी चाळीसगावातील शिवप्रेमी किल्ले शिवनेरी कडे रवाना

Next Post

सह्याद्री प्रतिष्ठान शिवरथ यात्रेसाठी चाळीसगावातील शिवप्रेमी किल्ले शिवनेरी कडे रवाना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo