Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात शिवजयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक राहुल चौधरी यांनी शिवरायांच्या कार्याविषयी माहिती देताना शिवराय त्यांचे बालपण, बालपणापासून त्यांचे सर्व सवंगड्याना घेवून एकत्रितरित्या केलेले कार्य, सर्व स्तरातील लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्मिती याविषयी माहिती दिली. शिवरायांचा सर्वधर्मसमभाव जनतेप्रती असणारी आपुलकी याविषयी माहिती दिली. याप्रसंगी नेहा जंगले, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती;प.वि.पाटील विद्यालयात भरले गड किल्ल्यांचे प्रदर्शन

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंती;प.वि.पाटील विद्यालयात भरले गड किल्ल्यांचे प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती;प.वि.पाटील विद्यालयात भरले गड किल्ल्यांचे प्रदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d