Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)-येथील शकुंतला जीवराम महाजन विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे चित्र, रांगोळी काढून उपस्थित मान्यवरांची मने जिंकून कार्यक्रमाला रंगत आणली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी बीएड महाविद्यालयाचे प्राध्यापिका डाॅ. शैलजा भंगाळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीते साठी,ए.ए सुरवळकर  एस.पी.नेहते, एल.पी चौधरी, धनंजय फिरके, यु.के भोळे, योजना चौधरी, हर्षा चौधरी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.ए.सुरवळकर यांनी तर आभार आंतरवाशीता छात्रअध्यापक असलम मन्यार यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेनेच्या वतीने मा.आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

Next Post

धरणगाव शहरासह तालुक्यात विविध विकास कामांचा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

धरणगाव शहरासह तालुक्यात विविध विकास कामांचा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo