Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील आकाशवाणी चौकातील नवीन सर्कलचे काम थांबविण्यात यावे; राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांची मागणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शहरातील आकाशवाणी चौकातील नवीन सर्कलचे काम थांबविण्यात यावे; राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांची मागणी

जळगांव(प्रतिनिधी)- शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावर नवीन सर्कलचे बांधकाम सुरु करण्यात आले असून महाबळ कॉलनी, संभाजी नगर, रायसोनी नगर, आदर्श नगर, मोहाडी रोड परिसरातील नागरिकांचा येण्यासाठी जाण्यासाठी या चौकातून मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

या ठिकाणी नवीन सर्कलचे बांधकाम सुरु असल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदर सर्कल बाबत योग्य तो तात्काळ निर्णय घेऊन बांधकाम थांबविण्यात यावे, अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देते वेळी अशोक लाडवंजारी यांच्यासह प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, अमोल कोल्हे, जितेंद्र चांगरे, विशाल देशमुख, अनिल पवार उपस्थित होते. सदर सर्कलचे बांधकाम न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव महानगराच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

Team Satymev Jayate

Previous Post

सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post
देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo