Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात १५ रोजी मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
शहरात १५ रोजी मनसेच्या जिल्हा बैठकीचे आयोजन

जळगांव-  मुंबई येथे २३ जानेवारी रोजी होणाऱ्या मनसे च्या महाअधिवेशना बाबत नियोजन करण्यासाठी मनसे चे नेते अँड जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दि.१५/१/२०२० रोजी दुपारी १२वाजता पद्मालय विश्राम गृह, नेहरू चौक, जळगांव येथे जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी व अंगीकृत संघटना यांचे आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी सेना आजी माजी पदाधिकारी यांनी बैठकीला न चुकता हजर रहावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय लंगडी स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

हेमंतकुमार सोनार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

हेमंतकुमार सोनार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo