Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहर निर्जंतुकीकरणासाठी जैन इरीगेशन तर्फे विशेष फवारणी यंत्र उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – शहरात कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महा नगर पालिकेतर्फे शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे यामुळे या रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव न होण्यास मदत होणार असल्याने महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केलेल्या विनंती नुसार आणि सामाजिक बांधीलकी म्हणून जैन इरिगेशन ने कंपनी कडील असलेल्या अग्निशामक यंत्रावर ( फायर फायटर) त्वरित स्प्रे करण्याची खास यंत्रणा कार्यान्वित करुन महापालिकेस उपलब्ध करून दिले आहे , या यंत्रात असलेल्या स्प्रे द्वारे 100 फूट अंतरापर्यन्त फवारणी केली जाते त्यामुळे कमी कालावधीत शहराच्या अधिक भागात हे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

होम क्वारंटाईन नागरीक बाहेर फिरतांना दिसल्यास पोलीसांना कळविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

Next Post

हंबर्डीत बाहेरून आलेल्या नागरिकांना होम कॉरंटाइनचे शिक्के मारले:कोराना पार्श्वभुमीवर केल्या उपाययोजना

Next Post

हंबर्डीत बाहेरून आलेल्या नागरिकांना होम कॉरंटाइनचे शिक्के मारले:कोराना पार्श्वभुमीवर केल्या उपाययोजना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo