Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाकिर मालिज मुदस्सर नजर यांची युवक काँग्रेस च्या रावेर विधानसभा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

फैजपूर(प्रतिनीधी)- शाकिर मालिज मुदस्सर नजर यांची युवक काँग्रेस च्या रावेर विधानसभा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. युवक काँग्रेस च्या आयोजित मेळाव्यात जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस हितेश पाटील यांनी मुदस्सर नजर यांची रावेर विधानसभा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र दिले व पुढील जोमाने काम करण्याचे व जास्तीत जास्त युवकांचे संघटन मजबूत करण्याचे व राहुल गांधी व सोनिया गांधी प्रियंका गांधी यांचे हाथ बळकट करण्यासाठी त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. या निवडी बद्दल मुदस्सर नजर मोहम्मद आरीफ यांचे शिरीष दादा चौधरी, हितेश पाटील जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस, मुनव्वर खान, कलिम खान गटनेते काँग्रेस, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, शेख जफर माजी नगर सेवक, केतन कीरंगे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम जनाब,डाॅ इमरान नगर सेवक,ईकबाल दादा, आसीफ मॅकेनिक,व खिदमते मिल्लत फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी स्वागत केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिरीष चौधरी हेच जनतेचे प्रश्न सोडवू शकतात – मतदारांचा विश्वास

Next Post

भडगांव पेठ येथे राष्ट्रवादीची जाहीर सभा उत्साहात संपन्न

Next Post
भडगांव पेठ येथे राष्ट्रवादीची जाहीर सभा उत्साहात संपन्न

भडगांव पेठ येथे राष्ट्रवादीची जाहीर सभा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo