Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी नोबल स्कूल ने वृक्षारोपण व गरजवंताला धनादेश देऊन राबविला सामाजिक उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/06/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी नोबल स्कूल ने वृक्षारोपण व गरजवंताला धनादेश देऊन राबविला सामाजिक उपक्रम

पाळधी तालुका धरणगाव येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल ने सामाजिक उपक्रम राबवून शाळा प्रवेशाची सुरुवात केली.

यावेळी पाळधी येथील उद्योगपती दिलीप पाटील माजी सरपंच शरद कासट, संध्याताई कासट, चंदू माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तद्नंतर स्कूल मधील दोन चिमुकल्या बहिणींना त्यांची आई भावना किशोर पाटील दोनगाव यांच्या किडणी आजारा च्या उपचारा साठी पाच हजाराचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्कूलचे प्रशांत सूर्यवंशी अर्चना सूर्यवंशी व सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.नोबल स्कूल ने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अभिनेत्री प्रणिती सुभाष ने दिला मुलीला जन्म;नंतर व्हायरल केला डिलीव्हरी चा व्हिडिओ

Next Post

जिह्यात समता सैनिक दलाच्या १०० शाखा निर्माण करणार;जिल्हास्तरीय बैठकीत निर्धार…

Next Post
जिह्यात समता सैनिक दलाच्या १०० शाखा निर्माण करणार;जिल्हास्तरीय बैठकीत निर्धार…

जिह्यात समता सैनिक दलाच्या १०० शाखा निर्माण करणार;जिल्हास्तरीय बैठकीत निर्धार…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo