Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक विभागाकडून राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे तिसरे वर्ष होते. त्यात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, इनोव्हेटीव आयडिया, कोड वॉर, क्विक बझ, ट्रेझर हंट, पबजी, चेस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राध्यापक एम.व्हि.इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला आमदार मंगेश चव्हाण यांनीही भेट दिली. स्पर्धेत विविध महाविद्यालयातून ५०० पेक्षा जास्त विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेते:- प्रोजेक्ट कॉम्पिटिशन-वैष्णवी सरोदे व संघ, किरण कदम व संघ, शुभम पाटील व संघ, घनश्याम भानाइत व संघ, इनोव्हेटीव्ह आयडिया:- विना माळी व संघ, ईश्वर निंभोरे व संघ, कोड वॉर:- सिद्धार्थ देवता, दत्ता गोरे, क्विक बझ:- सचिन सालोखे, उमेश बोरसे, ट्रेझर हंट:- धीरज पाटील व संघ, कैलास ननवरे व संघ, पबजी:- जय देहादे व संघ, योगेश पाटील व संघ, चेस:- वैभव काळे प्रथम तर अनिकेत ब्राम्हणकर द्वितीय. या स्पर्धेसाठी डॉ. पी.पी.चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.व्हि. इंगळे यांनी  मार्गदर्शन केले. डॉ.अश्विनी लोखंडे यांनी प्रस्तावना व अमोल चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आशा चौधरी, नितीन पवार, नयना बोरसे व स्वप्नील सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले. विद्यार्थी मुख्य समन्व्यक म्हणून हिमांशू चौधरी, रोहित कुलकर्णी व खुशबू पाटील यांनी काम केले. या स्पर्धेला डॉ. पाध्ये, डॉ व्हेस्ली, डॉ स.एन पाटील, के. पी अकोले, एस. टी बारी, सी. पी भोळे, के. पी वानखेडे इत्यादी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हलगी सम्राट व कस्टमर केअरने एकांकिकांनी रसिक भारावले

Next Post

वाघळी येथील पाचोबा शिवारातील भिल्ल बांधवांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट

Next Post
वाघळी येथील पाचोबा  शिवारातील भिल्ल बांधवांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट

वाघळी येथील पाचोबा शिवारातील भिल्ल बांधवांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo