Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षक दिनी पालक बनले शिक्षक; प.वि. पाटील विद्यालयाचा उपक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शिक्षक दिनी पालक बनले शिक्षक; प.वी. पाटील विद्यालयाचा उपक्रम

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे. शिक्षक सुद्धा ऑनलाईन माध्यमातून अध्यापनाचं काम करीत आहेत.5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने रवी पाटील गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात पालक शिक्षक शाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पालकांनी मराठी, गणित, इंग्रजी, योगा, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव, परिसर अभ्यास, संगणक या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन केले. प्रसंगी काही प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांकडून करून घेतले गेले. एक दिवस पालकांनी प्रत्यक्ष ऑनलाइन माध्यमातून आनंददायी अध्यापनाचा अनुभव घेतला. यात शिक्षक म्हणून नलिनी देवरे, अंजली चौधरी, आशा गरुड, शितल चौधरी, नीलिमा कोलते, संगिता बाविस्कर, दिपाली सोमवंशी, सुलोचना पाटील, दुर्गा कुलकर्णी, अरविंद पाटील, संदीप केदार, वृषाली चौधरी, प्रियंका देसले या पालकांनी अध्यापनाचे कार्य केले हा सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिभ्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Next Post

पर्यावरण पुरक गणेशमुर्ती कार्यशाळा उत्साहात; भारत विकास परिषद, समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo