Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 5 फेबुवारीपर्यत अर्ज करावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 5 फेबुवारीपर्यत अर्ज करावे

जळगाव- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यरत आहे. या योजनेत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रिडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडू असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावेत.

            पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link (लिंक) वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 5 फेब्रुवारी, 2020 पर्यत सादर करावेत. तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनीही आपला अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयात 5 फेब्रुवारी पर्यंतच सादर करावयाचा आहे.

            अधिक माहिती व पात्रतेचे निकष व नियमावली जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर  जावून 24 जानेवारी, 2020 चा शासन निर्णय पहावा. अधिक माहिती व काही अडचणी  असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोजगारक्षम कौशल्य विकास मोफत प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे विविध धोरणांच्या नियोजनासाठी संबंधितांनी सहकार्य करावे

Next Post

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे विविध धोरणांच्या नियोजनासाठी संबंधितांनी सहकार्य करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo