Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवतीर्थ व्यासपीठाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):-जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जी एस ग्राउंड जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, या ठिकाणी जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांनी आपल्या समाजसेवा करण्याची शपथा घेत, जनसेवेचे वचन जिल्ह्यातील जनतेला दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या मागील जी एस ग्राउंड वर अनेकांनी मोठं मोठी व्याख्यान, सभा, व मेळावे घेतले आहेत.आणि याच ठिकाणी असणाऱ्या “शिवतीर्थ व्यासपीठ”वर भाषनेही केली आहेत. या व्यासपीठाची स्थापना सन १९९९ साली त्या वेळचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा भिलाभाऊ सोनवणे, व उपाध्यक्ष मा पुरुमल चौधरी यांनी केली आहे.आज या व्यसपीठाला २० वर्ष होऊनही या व्यासपीठाकडे  जिल्ह्यातील राजकीय नेते व जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत अस चित्र आहे.

या व्यासपीठा समोर एक कचरा कुंडी असून, बाजूलाच असणारे कठळे हे मुतारी म्हणून लोकं वापरत आहेत. व्यसपीठाला लागून असणाऱ्या पायऱ्या पडक्या झाल्या आहेत, व छत गळतीचे ग्रासले आहे , खुल्यावर मुतारी म्हणून वापरणाराची संख्या वाढणारी या ठिकाणी दिवसभरात दिसून येते. जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ व्यासपीठ कडे पाहून असंख्य प्रश्न उपस्तीत होतात, फक्त कामापूरते उपभोग घेऊन या वास्तुकडे पाहण्यात आले आहे.स्वच्छ भारत ही योजना या ठिकाणी मृगजळ सारखी भासते असाही सूर काही लोकांनी बोलून दाखवला. या वास्तुचे ग्रहण कधी सुटणार कुणास ठाऊक?राजकीय लोकांना याची दखल घ्यावीशी वाटेल का? जिल्हा परिषद या कडे गांभिर्याने लक्ष देईल का?अश्या प्रश्नांच्या भडीमारात शिवतीर्थ व्यासपीठ अडकल्याच दिसत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव येथे किशोर आप्पा पाटील यांचा झंझावात प्रचार

Next Post

माजी आ.शिरीष चौधरी काँग्रेसतर्फे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

माजी आ.शिरीष चौधरी काँग्रेसतर्फे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo