Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांनी घेतली पो.नि. अरूण धनवडे यांची सदिच्छा भेट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/08/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
शिवसेना गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांनी घेतली पो.नि. अरूण धनवडे यांची सदिच्छा भेट

जामनेर(शांताराम झाल्टे)- पहूर पोलीस निरीक्षक पदी नविन रूजू झालेले अरूण धनवडे यांचे शिवसेनेचे गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांनी सदिच्छा भेट घेऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिवसैनिक तुकाराम गोपाळ सतत शेतकऱ्यांसाठी झटत असतात व गरिबांना न्याय मिळवून देत असतात. शिवसेना,शेतकरी सेनेचे गटप्रमुख व तसेच शिवसैनिक तुकाराम गोपाळ दवाखान्यासाठी, तहसील कार्यालय येथे तत्काळ हजर राहून गरिबांना न्याय मिळवून देत असतात. यांचे उत्कृष्ट कामगिरी साठी पोलीस निरीक्षक कायम तत्पर राहतील असे अनमोल शब्द संबोधिले. या ठिकाणी उपस्थित पत्रकार शांताराम झाल्टे व पत्रकार नितीन इंगळे यांनी सुद्धा पो.नि. श्री. धनवडेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी माझे प्रथम प्राधान्य , गुन्हेगारी खपवून घेणार नाही -पो.नि. अरूण धनवडे

Next Post

कन्नड घाटात कोसळली दरड;वाहतुकीची कोंडी

Next Post

कन्नड घाटात कोसळली दरड;वाहतुकीची कोंडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d