Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेस सदिच्छा भेट व पत्रकार बांधवांना प्रथमोपचार पेटीचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेस सदिच्छा भेट व पत्रकार बांधवांना प्रथमोपचार पेटीचे वाटप

जळगाव – (प्रतिनिधी) – शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतुन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख मा.मंगेशजी चिवटे यांच्या समवेत पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील याची रेडप्लस ब्लड बँक जळगाव येथे सदिच्छा भेट देऊन ब्लड बँकेच्या कार्याचा गौरव केला.

या प्रसंगी रेडप्लस ब्लड बँक चेअरमन डॉ. मोईज देशपांडे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, सह-समन्वयक भावेश ढाके, विभाग समन्वयक विशाल निकम, दिपक घ्यार, पवन सोनवणे, चेतन परदेशी, शुभम गवळी, शुभम बोलणे तसेच जळगांव शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख मा.मंगेशजी चिवटे यांच्या समवेत पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील व रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे यांनी जळगांव जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकीय कार्यालयांना भेटी देवून पत्रकारांना फर्स्ट एड किट (प्राथमिक उपचार पेटी) भेट म्हणुन देण्यात आली. याप्रसंगी जळगांव शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माया शेळके यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे सद्भावना दिन साजरा

Next Post
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे सद्भावना दिन साजरा

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे सद्भावना दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo