Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिलीप घोरपडे व उपाध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवसेना शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी दिलीप घोरपडे व उपाध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड

चाळीसगाव – (प्रतिनिधी) -शिवसेना तालुका व शहरच्या वतीने तिथीनुसार सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदी दिलीप घोरपडे व उपाध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवार (दि. 28) येथील शहर व तालुका शिवसेना कार्यालय येथे झालेल्या बैठकीत गेल्या दिवसापूर्वीच नंदुरबार शहादा येथे मानाचा गदा व रोख सात हजार पटकावणारा पै. दिनेश गायकवाड याचा सत्कार करून नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दिलीप घोरपडे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, दिनेश विसपुते यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ शिवसैनिक तुकाराम मामा कोऴी, गोपाल भाऊ दायमा, उपजिल्हाप्रमुख आर.एल.नाना पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील, तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तुकाराम पाटील, नंदकिशोर बाविस्कार, जगदीश महाजन अदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री.मनोज पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

Next Post

राष्ट्रीय विज्ञान दिन आणि डॉ सी व्ही रामन

Next Post
राष्ट्रीय विज्ञान दिन आणि डॉ सी व्ही रामन

राष्ट्रीय विज्ञान दिन आणि डॉ सी व्ही रामन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo