Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवापूर येथे कबड्डी स्पर्धेला सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवापूर येथे कबड्डी स्पर्धेला सुरुवात

मंगेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन 


खेळाच्या माध्यमातून तरुणांच्या  मनगटाची व मनाची  मेहनत होते.मैदानी खेळ हे सांघिक भावना निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. तरुणांनी अधिकाधिक मैदनी खेळाकडे वळायला हवे, यासाठी मंगेश चव्हाण निरंतर प्रयत्न करत आहेत.

 पिंपरखेड, लोंढे,बोढरे या ठिकाणी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले गेले. शिवापूर याठिकाणी कबड्डी स्पर्धेला ही असेच पद्धतीचे प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळाले.

शिवापूर याठिकाणी जगदंबा कबड्डी क्लब यांच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धेचे मंगेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले.सदर कार्यक्रमाचे आयोजन नंदू घाडगे,विजय कदम सर, वाल्मीक राजपूत, सचिन पवार,पोपट राजपूत, समाधान मोरे,अंकुश राठोड यांनी केले. तर कार्यक्रमाला मंगेश चव्हाण यांच्यासोबत  प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, योगेश खंडेलवाल हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

Next Post

बोलणे हेच आत्मविश्वासाचे गमक

Next Post
मुली शिकल्या पण समाज?

बोलणे हेच आत्मविश्वासाचे गमक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo