Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिव जयंती महोत्सव एकजुटीने साजरा करणे काळाची गरज… नगराध्यक्षा- साधना महाजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शिव जयंती महोत्सव एकजुटीने साजरा करणे काळाची गरज… नगराध्यक्षा- साधना महाजन

जामनेर-(अभिमान झाल्टे) – अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक, तमाम मराठी माणसाच्या मना- मनांवर गारुड करणारे स्वराज्याचे संस्थापक  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 389 वी जयंती शहरातील नगर परिषद जवळ माँ साहेब जिजामाता चौकात सर्व पक्षीय नेत्यांच्या सहभागातुन जल्लोषात साजरी करण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या साठी गर्वाची गोष्ट असुन शिवजन्मोत्सव सालाबाद प्रमाणे आपण अनोख्या पदधतीने साजरा करुन त्यातुन एकोपा कायम राहुन शहराची एकात्मता अबाधित राहते. म्हणुन आपण सर्वांनी सर्व धर्माचे, जातीचे,एकतेची मोट बांधुन शिवजयंती साजरी करणे हीच काळाची गरज. असे प्रतिपादन जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष- साधना महाजन यांनी केले . त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन केले व उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या,
तसेच तळेगाव येथील नंदु पाटील व शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले.
वाडीकिल्ला येथील शाळकरी मुलांनी महाराजांनी केलेल्या कर्तबगारी व शुरते वर प्रबोधनपर व्याख्यान सादर केले.
यानंतर बोहरा स्कुल येथील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजलखान  वधावर पोवाडा गायला.
अशाप्रकारे कार्यक्रमाला अनेक ठिकाणी शिवक्तांनी यश मिळविले .
त्यावेळी जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, पंचायत समितीच्या सभापती प्रमिला पाटील, जि .प.सदस्य रजनी चव्हाण, नगरसेविका संध्या पाटील , बाबुराव हिवराळे, डॉं प्रशांत भोंडे  महेन्द्र बावीस्कर , आतिश झाल्टे कैलास नरवाडे, सुहास पाटील, पो . नि . प्रताप इंगळे, जे .के. चव्हाण, जोत्सना विसपुते , चंद्रकांत बाविस्कर, दिपक तायडे, शेख अनिस, किशोर झांबरे, नवल पाटिल प्रदिप गायके, शंकर राजपुत,नितीन झाल्टे,विनोद पाटिल, विजय शिरसाठ,  संतोष झाल्टे, सोपान चौधरी, सावन कोळी, गोपाल शिरसाठ, प्रभु झाल्टे, जावेद मुल्लाजी, व सर्व पक्षांचे पदाधिकारी , विविध संघटनांचे कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिक्षक अशोक पारधे यांचा सत्कार

Next Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे “शिवजयंती”संपन्न

Next Post
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे “शिवजयंती”संपन्न

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे "शिवजयंती"संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d