Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकरी बांधवांनी  बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले वाणाची लागवड करु नये व बिना बिलाने खरेदी करु नये

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शेतकरी बांधवांनी  बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले वाणाची लागवड करु नये व बिना बिलाने खरेदी करु नये

जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : –शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशिल असणारे Transgenic Glyphosate / Herbicide Tolerant trait  वापरुन अनेक बोगस कंपन्या / व्यक्ती / संस्था कापूस बियाणे विकत आहे.

 एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट  हेण्याचा धोका संभवत आहे. नागरीकांच्या अन्न्‍ सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम २०२२ मध्ये कोणत्याही परिस्थीती शेतकरी बांधवांनी अशा वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७- २२३९०५४ वर माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा ;भाऊंचे उद्यानासमोर 500 किलो केळी वाटप

Next Post

दुचाकी वाहनांसाठी 27 एप्रिलपासून नवीन क्रमांकाच्या मालिकेस प्रारंभ

Next Post
दुचाकी वाहनांसाठी 27 एप्रिलपासून नवीन क्रमांकाच्या मालिकेस प्रारंभ

दुचाकी वाहनांसाठी 27 एप्रिलपासून नवीन क्रमांकाच्या मालिकेस प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo