Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीमती धिरजदेवि उत्तमलाल जैस्वाल पतसंस्थेची वाटचाल प्रगती पथावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

लोहारा ता. पाचोरा (प्रतिनिधी) :येथील श्रीमती धिरजदेवि उत्तमलाल जैस्वाल ना. स. पतसंस्था १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन भाऊसो अक्षयकुमार जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी सर्व प्रथम संस्थेचे सभासद. कोरोना काळात मयत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे चेअरमन भाऊसो अक्षयकुमार जैस्वाल यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत केले. त्यांनी संस्थेचा अहवाल व लेखाजोखा सभेत मांडला.


यावेळी संस्थेचे जेष्ठ सल्लागार बाबुलाल बोरसे, पटेल सर, धनराज गुजर, डिंगबर चौधरी, संचालक व्हा. चेअरमन अमृत चौधरी, कृष्णाराव शेळके, अशोक बोरसे, उमेश पालिवाल, चिंधु चौधरी, संजय साखला, ईश्वर खरे, शे. इस्माइल शे हुसेन, संस्थेचे कर्मचारी, दैनिक ठेव प्रतिनिधी, पत्रकार, व पतसंस्थेचे सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक भाऊसो अक्षयकुमार जैस्वाल व सुत्रसंचालन ईश्वर खरे तर आभार शेवटी मॅनेज नाना कोळी यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापुरुष हे दैवी नसून आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे – कैलास चावडे तहसिलदार पाचोरा

Next Post

तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

Next Post

तायक्वांदो राज्य संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणार - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo