Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयाची यशाची परंपरा कायम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2024
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयाची यशाची परंपरा कायम

पाचोरा – (प्रतिनिधी) – श्रीरामसिता शिक्षण प्रसारक मंडळ कासमपुरा, संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा. जि. जळगाव शाळेने यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100 % तर कला शाखेचा निकाल 93.83 % लागला. विज्ञान शाखेतून कुमारी खेडेकर हेमांशी देवेंद्र व कुमारी पाटील समीक्षा सुभाष या दोघींनी 89 % गुण मिळवून संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला. पाटील स्वामीराज मिलिंद याने 87 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. कुमारी घोंगडे सृष्टी जितेंद्र व पिंजारी सादिया शकील यांनी 87.83% गुण मिळवून संयुक्तरित्या तृतीय क्रमांक मिळविला.

कला शाखेत कुमारी उबाळे योगिता मोहन हिने 81.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक 76 % गुण मिळून रूम शाम आनंदा उत्तीर्ण झाला. 74 .83 % गुण मिळवून कुमारी तायडे चांदणी भास्कर ही तृतीय क्रमंकाने उत्तीर्ण झाली . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन भाऊसो श्री.योगराज राजपूत, संस्थेच्या सचिव ताईसो सौ.मेघाताई राजपूत, संस्थेच्या संचालिका ताईसो सौ.शीतलताई राजपूत, शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण चौधरी सर, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी;कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

Next Post

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

Next Post
Private: राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo