Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री मनोज पाटील इंग्लीश स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील आव्हाने शिवारातील श्री मनोज पाटील इंटरनँशनल इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, शाळेत वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धा जसे की, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, मैदानी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थांचा आज बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात जे पालक आपल्या पाल्याला खूप परीश्रमातुन  घडवत असतात तसेच आपल्या पाल्यांबाबतीत सदैव सजग असतात अशा पालकांचा देखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका कु .प्रतीक्षा मनोज पाटील, नगरसेवक उत्तम शिंदे, पल्लवी सोनार, सुनंदा लोखंडे शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील हे उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संगीता देशमुख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशा पाटील यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले यांना शाळेतील दिपाली परदेशी, प्रज्ञा बावीस्कर, सुनंदा पाटील, राजश्री चौधरी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरातील क्रीडा संकुलातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट- महिलांची होतेय गैरसोय

Next Post

नाईट लाइफ ची नाही तर महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे

Next Post
नाईट लाइफ ची नाही तर महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे

नाईट लाइफ ची नाही तर महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo