Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या  जयंतीनिमित्त अभिवादन

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल  यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्य लढ्यात, देश हितासाठी व त्यांच्या सामाजिक कार्यास उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी, मुख्याध्यापीका वैशाली शिंदे, जयश्री पाटील, मोहिनी सुरवाडे, दीपमाला बाविस्कर, प्रज्ञा बाविस्कर, राहुल पाटील, सद्दाम तडवी, जयश्री सपकाळे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे वृक्षारोपण;स्वच्छ भारतची घेतली प्रतिज्ञा : महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

Next Post

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी

Next Post
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo