Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ऑनलाईन योग दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ऑनलाईन योग दिन साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वर्क फ्रॉम होम द्वारा आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नर्सरी ते तिसरी पर्यत विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या योग स्पर्धा आयोजित करण्यात आला होता. यात सर्व विद्यार्थ्यांनी  उत्साहात हजेरी लावत उत्कृष्ट योगा करत शाळेच्या ग्रुप वर आपले फोटो पाठविले. योगा नियमीत केल्याने मन आणि शरीर निरोगी राहते व त्याचे अनेके फायदे ही  आहेत. प्रसंगी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल शाळेच्या वतीने पालकांचे आभार मानण्यात आले. या स्पर्धेत आर्या पाटील, जानवी राणे, अथर्व यशवंत पडार, आयुष संतोष पाटील, हर्शिता प्रकाश कोळी, तनिष्क हेमंत पवार, आदिब अनिस खान, रुद्र नितीन सोनवणे, वैभवी राहुल बऱ्हाटे, इशू हितेंद्र तिवारी, मृणाली रितेश चौधरी, परिधी सचिन अटनेरे, वैष्णवी हेमंत पवार, आयुष संतोष ढिवरे, आयान अश्पाक खान, केवल राहुल बऱ्हाटे, साक्षी नरेंद्र लोखंडे, चैताली रितेश चौधरी, यांनी आपले सहभाग नोंदवून पारितोषिक पटकावले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा;भुसावळ येथील बैठकीत केंद्रीय समितीचे निर्देश

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तूर व खते वाटप

Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तूर व खते वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तूर व खते वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo