Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ CBSE स्कूलमध्ये व्हाट्सअप द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/04/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ CBSE स्कूलमध्ये व्हाट्सअप द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मार्गदर्शन

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून कोरोना आजाराचा प्रसार रोकण्यासाठी सर्व ग्रामीण शाळांना दि. १८ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली, त्यानंतर या शाळेने दिनांक २० मार्च पासून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर विद्यार्थ्यांना रोज गृहपाठ देणे सुरू केले वर्चुअल क्लासेस द्वारे त्यांना प्रश्नपत्रिका सोडवणे सराव करून घेतले महिना अखेरपर्यंत चाललेल्या या ऑनलाईन वर्च्युअल क्लासमध्ये पालकांनीसुद्धा तेवढाच सहभाग नोंदवला व त्यांची प्रतिक्रिया दिल्या.आता त्यांना (दि.१ ते १५ एप्रिल) पर्यत व्हाट्सअप वर रोज नियमित व्यायाम करणे व्यायामाचे फायदे हे शिकवले जात असून रोज विविध प्रकारचे गोष्टी, कागदा पासून विविध गोष्टी तयार करणे अशा नवीन वस्तू शिकवण्यात येत आहेत. शिक्षक, विद्यार्थी व पालक संवाद साधत आहेत. पालकांचा  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना सुट्टीच्या मानसिकतेतून बाहेर काढून त्यांच्यासोबत आपण आहोत आणी वेळेचा उपयोग कसा करायचा विद्यार्थ्यांना वेळापत्रक देणे हे सर्व करून घेतले, या सर्व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक संस्थाध्यक्ष मनोज कुमार पाटील, मुख्याध्यापिका तनुजा मोती व संचालिका कु. प्रतीक्षा पाटील यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जमात-ए-इस्लामी हिंद यांच्यावतीने ४५८ रेशनिंग किट्स गरजूंना वाटप

Next Post

अजिंक्य तोतला यांनी जळगाव शहरातील सर्व सेवा आणल्या एका ऑनलाईन व्यासपीठावर

Next Post
अजिंक्य तोतला यांनी जळगाव शहरातील सर्व सेवा आणल्या एका ऑनलाईन व्यासपीठावर

अजिंक्य तोतला यांनी जळगाव शहरातील सर्व सेवा आणल्या एका ऑनलाईन व्यासपीठावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo