Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संतांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी-श्याम चैतन्य महाराज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
संतांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी-श्याम चैतन्य महाराज

जामनेर/ प्रतिनिधी –अभिमान झाल्टे
पालघर जिल्ह्यातील गडचींचले या गावाजवळ संत परिवारातील दोन संत आणि त्यांचा वाहनचालक या तिघांची जमावाने निर्घुण हत्या केली. ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी आहे.
या घटनेतील दोषींचा जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी असे येथील श्री गुरुदेव सेवा आश्रमचे गादीपती श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या अमानुष अत्यंत निंदनीय घटनेचा अखिल भारतीय संत समाज तसेच अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार व गुरुदेव सेवा आश्रम जामनेरच्या वतीने सर्व संत मंडळीचे जाहीर निषेध करण्यात येत असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा असंख्य थोर संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीत आज संतही सुरक्षित नसल्याचे अधोरेखित होत आहे.
आरोपींना लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात श्याम चैतन्य बापूंनी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांची मदत

Next Post

तारिक शेख यांचा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करुन वाढदिवस साजरा

Next Post
तारिक शेख यांचा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करुन वाढदिवस साजरा

तारिक शेख यांचा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करुन वाढदिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo